Sale!

Shivcharitra Book In Marathi | शिवचरित्र मराठी पुस्तक Original | Chhatrapati Shivaji Maharaj Biography | Sir Jadunath Sarkar Books Yadunath Shivaji and His Times | सर जदुनाथ सरकार यदुनाथ सरकार | छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण चरित्र | शिवचरित्र प्रेरणादायी मराठी पुस्तक | on Shivcharitra Pustak | शिव चरित्र पुस्तके

Original price was: ₹399.00.Current price is: ₹263.00.

Product details

  • Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. (5 December 2024); 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chh. Sambhaji Nagar 431005, Maharashtra, India, 9881745605
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 376 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9352207165
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9352207169
  • Item Weight ‏ : ‎ 330 g
  • Dimensions ‏ : ‎ 14.1 x 2.1 x 21.8 cm
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Net Quantity ‏ : ‎ 1 Count
  • Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
  • Generic Name ‏ : ‎ Book
SKU: Downloadable 1 Category: Tag: Brand:

भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्‌संकल्प करणारे महाप्रतापशाली रणधुरंधर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना संघटित करून मुत्सद्दीपणा आणि गनिमी कावा यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्य उभारले. जनसामान्यांचा कैवार, उत्कृष्ट प्रशासन आणि गुणवंतांचा आदर ही शिवरायांच्या राज्यकारभाराची त्रिसूत्री होती.
मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवाजीराजांच्या कर्तृत्वाचा मोठेपणा समजण्यास हे चरित्र अत्यंत उपयुक्त ठरेल.
हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!
शिवराय अमर्याद क्षमता असणारे राज्यकर्ते होते. आपल्या या राष्ट्रांत एवढी थोर विधायक विभूती दुसरी झाली नाही, असे आपणांस दिसून येईल.
ग्रँट डफने मराठ्यांचा इतिहास लिहून एका शतकापेक्षा जास्त काळ लोटला. या कालावधीत शिवाजी महाराजांविषयीच्या प्रत्यक्ष माहितीची साधने अनेक भाषांत प्रसिद्ध झाली. त्या सगळ्यांचा सांगोपांग अभ्यास करून त्याचे विवेचन या शिवचरित्रात जदुनाथ सरकार करतात. सदर चरित्रात आधुनिक संशोधनाचा व विवेचक माहितीचा समावेश झाल्याने वाचकांना अनेक घटना व प्रसंग यांचा नव्याने उलगडा होईल.
आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार व अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे.

About the Author

जदुनाथ सरकार हे एक सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार होते, ज्यांचा जन्म १० डिसेंबर १८७० रोजी बंगालमध्ये झाला. त्यांनी भारतीय इतिहासातील मराठा साम्राज्य आणि मुघल साम्राज्याच्या उत्थान आणि अधःपतनावरील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. जदुनाथ सरकार हे त्यांच्या अत्यंत व्यापक आणि तपशीलवार पुस्तकांमुळे प्रसिद्ध झाले, ज्यात त्यांच्या “शिवाजी अँड हिज टाइम्स” आणि “फॉल ऑफ द मुघल एम्पायर” या दोन महान कामांचा समावेश आहे.
सरकारांनी हिंदी, मराठी, उर्दू, आणि फारसी अशा अनेक भाषांमध्ये असलेल्या ऐतिहासिक स्रोतांचा अभ्यास करून आपल्या संशोधन कार्याला एक ठोस आधार प्रदान केला. त्यांच्या कार्यात नेहमीच अचूकता आणि सत्यता मानली जाते. त्यांनी भारतीय इतिहासाचा व्यापक दृष्टिकोनाने अभ्यास केला आणि जागतिक पटलावर त्याची ओळख निर्माण केली. त्यांच्या साहित्यिक व शैक्षणिक कार्यामुळे, जदुनाथ सरकार यांना भारतीय इतिहासशास्त्राच्या क्षेत्रातील एक आदरणीय आणि प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जाते.
length ,weight

length-21.8cm weight-330g

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shivcharitra Book In Marathi | शिवचरित्र मराठी पुस्तक Original | Chhatrapati Shivaji Maharaj Biography | Sir Jadunath Sarkar Books Yadunath Shivaji and His Times | सर जदुनाथ सरकार यदुनाथ सरकार | छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण चरित्र | शिवचरित्र प्रेरणादायी मराठी पुस्तक | on Shivcharitra Pustak | शिव चरित्र पुस्तके”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top